Surprise Me!

आपल्या सर्व प्रार्थना पूर्ण करण्याचे सामर्थ्य मनातच | Mind has the power to fulfill your prayers

2021-08-24 0 Dailymotion

दररोज सकाळी लवकर उठल्यावर आपण देवाची प्रार्थना करत असतो. देवाची प्रार्थना म्हटल्यावर आपल्या दिवसाची सुरूवात अतिशय आनंदी व उत्स्फुर्तपणे होते. प्रार्थना ही नेहमी आपण मनामध्येच बोलतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये एकप्रकारचे सामर्थ्य लपले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्या सर्व प्रार्थना पूर्ण करण्याचे सामर्थ्य फक्त मनातच आहे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Prayer #Mind
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon